आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेलेल्या गर्लफ्रेंडसोबत ठेवत होता संबंध, अटकेनंतर पोलिसांना सांगितले हे कारण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेच्या कनेक्टिकट प्रांतात राहणाऱ्या 39 वर्षीय अॅरन ग्रेसरला एका धक्कादायक प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तो आपल्या मेलेल्या गर्लफ्रेंडसोबत सेक्स करत होता. पोलिस चौकशीत आणि कोर्टासमोरही त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने या कृत्याचे अजब कारण सांगितले आहे. 

 

काय म्हणाला आरोपी...
> हे धक्कादायक याच वर्षी जानेवारी महिन्यातील असून आरोपीला नुकतेच दोषी ठरवण्यात आले आहे. ग्रेसर आणि त्याची गर्लफ्रेंड ड्रग्स घेत होते. 
> याचवेळी अमली पदार्थांच्या ओव्हरडोसमुळे त्याची गर्लफ्रेंड बेशुद्ध पडली आणि काही मिनिटांतच तिचा जीव देखील गेला. 
> ग्रेसरने सांगितल्याप्रमाणे, त्याने आपल्या गर्लफ्रेंडला शुद्धीवर आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. तरीही तिच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. 
> यानंतर ग्रेसरने आपल्या मेलेल्या गर्लफ्रेंडचे हात आणि पाय बांधले. तसेच ग्रेसरने तिच्या मृतदेहासोबत चक्क सेक्स केले. - गर्लफ्रेंडला आपल्याबरोबर सेक्स करणे अजिबात आवडत नव्हते. कदाचित असे केल्याने ती जागी होईल. या अपेक्षेने आपण तिच्या मृतदेहासोबत हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिली. 
> यानंतरही ती काही उठली नसल्याने अखेर शेजाऱ्यांना आणि पोलिसांना बोलावले असेही तो पुढे म्हणाला. 
> पोलिस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा चौकशीत आणि तेथे सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे ग्रेसरला अटक करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...