आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्धनग्न अवस्थेत सापडला होता या अॅक्ट्रेसचा मृतदेह, आता उलगडले मृत्यूचे रहस्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लास वेगास - अमेरिकेतील अॅडल्ट अॅक्ट्रेस आणि पॉर्न स्टार ओलिव्हिया नोवाच्या मृत्यूचे रहस्य दोन आठवड्यानंतर उलगडले आहे. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये तिच्या लघ्वीत गंभीर इंफेक्शन दिसून आले आहे. याच संसर्गाने तिचा मृत्यू झाला असे तज्ञांनी स्पष्ट केले. लास वेगास येथील घरात नोव्हाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत सापडला होता. तिच्या डेडबॉडीवर कंबरेखाली एकही कपडा नव्हता. मृत्यूसमयी ती फक्त 20 वर्षांची होती.

 

9 महिन्यांपूर्वीच केली बॉयफ्रेंडने आत्महत्या
- लास वेगास मेट्रो पुलिस विभागाने तिच्या मृत्यूचा अहवाल जारी केला आहे. त्यामध्ये तिच्या लघ्वीत गंभीर संसर्ग झाल्यानेच मृत्यू ओढावला असे स्पष्ट करण्यात आले आहे. 
- पोलिस तिच्या मृत्यूच्या 12 तासांनंतर लास वेगास येथील घरात पोहोचले होते. त्यावेळी तिचा चेहरा बेडवरून खाली लटकत होता. तसेच कंबरेखाली कपडे नव्हते. 
- सुरुवातीला तिचा मृत्यू संशयास्पद मानला जात होता. स्थानिक माध्यमांपैकी काहींनी तिच्या मर्डरची शक्यता वर्तवली होती. 
- काही माध्यमांनी तिच्या प्रियकराच्या आत्महत्येचा दाखला देत तिने सुद्धा स्वतःला डिप्रेशनमुळे संपवल्याची शक्यता वर्तवली होती. तिच्या बॉयफ्रेंडने 9 महिन्यांपूर्वीच आत्महत्या केली होती. 

 

पुढील स्लाइड्सवर, तिचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...