आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरात सैन्यावरील खर्च दुप्पट, मात्र सुरक्षा नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इजुमी नाकामित्सु - आज उत्तर कोरियाचे हुकूमशहा अण्वस्त्र नष्ट करण्यावर सहमती दर्शवत आहेत. मात्र, जगात सैन्यावरील खर्च दुप्पट झाला आहे. जगभरातील लोक आपल्या राज्यकर्त्यांना विचारू शकतात की, ते त्यांना कसे संरक्षण देत आहेत? जग युद्धाच्या भयातून मुक्त झाले आहे का? दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जगात शस्त्रांवरील खर्च दुपटीने वाढला आहे.

 

दुप्पट खर्च झाल्याने दीर्घकाळापासून नोकऱ्यांमध्ये घट होत आहे. संरक्षण सामग्रीसाठी पैसा लावल्यानंतर त्यातून परतावा मिळत नाही. अब्जावधी डॉलर्स संरक्षणासाठी खर्च केले जात आहेत. जगातील सर्व कुटुंबे रस्त्यांवर होणाऱ्या हिंसेपासून देखील सुरक्षित नाहीत. 

बातम्या आणखी आहेत...