आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 किलो अन्नाच्या बदल्यात सेक्स, बिस्किटाच्या पाकिटासाठी न्यूड फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - आफ्रिकी देशांत समाजसेवेच्या नावे लैंगिक शोषणावर धक्कादायक अहवाल समोर आला आहे. संडे मिररने दिलेल्या वृत्तानुसार, येथील संकटग्रस्त भागांमध्ये मोफत अन्न आणि औषधींचा पुरवठा करण्याच्या नावे स्वयंसेवकांनी महिला आणि लहान मुला-मुलींचे लैंगिक शोषण केले. अल्पवयीन मुलींना सुद्धा जेवणाच्या बदल्यात सेक्सची मागणी करून त्यांचा छळ करण्यात आला. सोशल वर्कच्या नावे ते जेवणाच्या बदल्यात सेक्सचा सौदा करत होते. त्यांनी अल्पवयीन मुलींना देखील सोडले नाही. त्या मुलींचे ते न्यूड फोटो आणि व्हिडिओ काढत असल्याचे आरोप आहेत.

 

पुढे सविस्तर वाचा, बिस्किट आणि केकच्या बदल्यात काढायचे मुलींचे न्यूड फोटो...

बातम्या आणखी आहेत...