आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनीट्रॅप : सेक्सचा वापर करून माहिती मिळवणारी हेर, स्वतःच्या बाळाच्या वडिलांचे नावही गुपित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय वायूसेनेतील एका अधिकाऱ्याला हनिट्रॅपमध्ये फसवून पाकची गुप्तहेर संस्था आयएसआयने गोपनीय माहिती मिळवल्याचे समोर आले आहे. जगात अशाप्रकारे हेरगिरीसाठी हनिट्रॅपचा वापर होण्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहे. अशाच एका हेर तरुणीबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. या तरुणीचे नाव आहे अॅना चॅपमन. 


ब्रिटिश नागरिक असलेली रशियन महिला हेर अॅना हिला 2010 मध्ये अमेरिकेत नऊ रशियन हेरांबरोबर अटक करण्यात आली होती. त्यानंतर अमेरिकन सरकारने तिला रशियाला पाठवले होते. अॅनाला पकडल्यानंतर तिच्या अनेक अमेरिकन प्रियकरांनी अॅनावर सेक्सचा शस्त्राप्रमाणे वापर केल्याचा आरोप केला होता. त्या सर्वांनी अॅनाला सेक्सी जासूस म्हणून संबोधले. ती अनेक गुपिते जाणून घ्यायची. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, अॅना चेपमॅनशी संबंधित माहिती.. 

 

बातम्या आणखी आहेत...