आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या अवतीभवती किती सुंदर गोष्टी आहेत याचा आपल्याला अनेकदा अनुभव येत असतो. आपल्या आजुबाजुच्या अगदी छोट्शा जागेमध्ये जर अशा अनेक सुंदर सुंदर बाबी आपण अनुभवत असू तर संपूर्ण जग किती सुंदर असेल याची कल्पना करणेही कठीण आहे. पण तुम्हाला कल्पना करण्याची काहीही गरज नाही. आम्ही आपल्याला जगाची सफर घडवणार आहोत आणि तीही जगातील प्रसिद्ध फोटोग्राफर्सच्या नजरेतून. जगातील कानाकोपऱ्यात या फोटोग्राफर्सने टिपलेले फोटो खास तुमच्यासाठी या पॅकेजमधून आम्ही आणले आहेत. चला तर मग पाहुयात किती सुंजर आहे हे जग..
पुढील स्लाइड्सवर पाहा, जगातील एकापेक्षा एक सरस फोटोग्राफर्सने काढलेले काही PHOTOS
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.