आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यालाच म्हणतात \'Luck\'; काळ आला, पण वेळ आली नव्हती...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मृत्यू अटळ आहे असे म्हटले जाते. काही बाबतीत त्याच अनुषंगाने काळ आला, पण वेळ आली नाही हेही म्हणणे तितकेच खरे ठरते. आम्ही तुम्हाला अशाच काही घटनांच्या वेळी टिपलेले फोटो दाखवणार आहोत. ज्यामध्ये हे लोक मरता-मरता थोडक्यात बचावले आहेत. मग, मैदानावर झालेल्या दंगलीत लहान मुलांवर होणारा बेसबॉल बॅट अॅटक असो, वा धावत्या कारवर झाड आदळतो तेव्हा. एक तरुणी तर चक्क शार्कच्या जबड्यात येऊनही वाचली. सोबतच खिशात नाणी ठेवल्याने जीव कसा वाचू शकतो याची प्रचिती सुद्धा या फोटोंमधून नक्कीच येईल. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, काळ आला पण वेळ आली नव्हती असे काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...