आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी खारीवर या कुटुंबाने केले उपचार, ठणठणीत होताच घडले असे काही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेतील टेनेसी प्रांतात राहणाऱ्या होस या तरुणाला आपल्या घराच्या बागेतच एक जखमी खार सापडली. होसला तिची अवस्था पाहून दया आली. त्याने वेळीच आपल्या वडिलांना बोलावले. या दोघांनी खारीच्या जखमा भरल्या. तिला काही दिवस घरात ठेवून बरे देखील केले. ठण-ठणीत झाल्यानंतर होसचे वडील टॉम त्या खारीला आपल्या हातात घेऊन एका झाडावर सोडत होते. खारीला सोडताना होस आणि टॉम यांचे मन भरून आले होते. खार झाडावर ठेवताच जे काही घडले ते धक्कादायक होते. 

 

पुढील स्लाइड्सवर फोटोजमध्ये पाहा, खारीला सोडताना नेमके काय घडले...

बातम्या आणखी आहेत...