आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

New Year पूर्वीच रस्त्यांवर तरुणाईचा धिंगाणा, सगळेच नशेत तरर्र...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगभरात ख्रिस्मस आणि न्यू इयरच्या स्वागताची तयारी सुरू असताना ब्रिटनमध्ये 20 दिवसांपूर्वीच तरुणाई रस्त्यांवर उतरली. वीकेंडचे निमित्त साधून येथील तरुण-तरुणींनी न्यू कासल शहरातील रस्त्यांवर धिंगाणा घातला. सिटी सेंटर परिसरात टिपलेल्या या फोटोजमध्ये सगळेच नशेत तर्र दिसून आले. फेस्टीव्ह सीझन एन्जॉय करत असताना काहींना नशा अनावर झाला होता. सुरुवातील जल्लोष करणारी तरुणाई रात्र होता-होता रस्त्यांवर लोळू लागली. कुणालाच कुणाचे भान नव्हते. कुणी कोपऱ्यात जाऊन उलट्या करत होता. तर कुणी धुंदीत जमीनीवर लोळत होता.

 

यापैकी काहींना तर पोलिसांनी स्वतः घटनास्थळावरून उचलून नेले. काही तरुणांची वाइट अवस्था पाहता घटनास्थळी मेडिकल टीम सुद्धा बोलावण्यात आल्या होत्या. न्यू इयर पर्यंत ब्रिटनच्या आणि युरोपातील इतर देशांच्या शहरांमध्ये अशाच प्रकारचा जल्लोष पाहायला मिळू शकतो. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, ब्रिटनच्या रस्त्यांवर अशी होती तरुण-तरुणींची अवस्था...

बातम्या आणखी आहेत...