आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओ गेम वेड्या मुलाला आईने असे थांबवले, Trick झाली Viral

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ गेमसाठी ओळखल्या जाणाऱ्या जपानमध्ये एका मुलाला व्हिडिओ गेमच्या व्यसनापासून त्याच्या आईने वापरलेली शक्कल व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या आईला जीनिअस मॉम असे म्हटले जात आहे. तिच्या मुलाला व्हिडिओ गेमचे असे व्यसन लागले होते, की जेवणे तर दूर तो झोपही घेत नव्हता. दिवसरात्र फक्त व्हिडिओ गेम खेळायचा. अखेर या जीनियस मॉमने जुगाड करून आपल्या मुलाला व्हिडिओ गेमपासून दूर ठेवले. 

 

पॅरेंटल लॉक कुचकामी
- सध्या जवळपास सर्वच व्हिडिओ गेमला पॅरेंटल लॉक येतो. त्यावर आपल्या मुलाने किती खेळायचे आणि काय खेळू नये असे लॉक करता येतात. पण, हल्लीची लहान मुले इतकी हुशार झाली की त्यांना पॅरेंटल लॉक काढणे डाव्या हाताचा खेळ आहे. अशात पॅरेंटल लॉक काहीच कामाचे नाहीत. 
- त्यामुळेच, वैतागलेल्या जपानच्या या आईने आपल्या मुलाच्या व्हिडिओ गेमच्या पिनच्या दोन्ही धातूच्या पट्ट्यांना छिद्र पाडले आणि ते एका लॉकवर लावून बंद केले. या गावरान लॉकची केवळ एकच किल्ली असून ती केवळ या जीनिअस मॉमकडे आहे. 

 

पुढे वाचा, त्या लॉकचा आई कसा करत आहे वापर...

बातम्या आणखी आहेत...