आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Night Life बँकॉक-पट्टायामध्ये अशा रंगतात रात्री, सर्रास चालतात अशी कामे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक आणि पटाया हे Night Lifeसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातून पर्यटक याठिकाणी नाइट लाइफचा अनुभव घेण्यासाठी येत असतात. या ठिकाणी दिवसभर अत्यंत शांतता असते. पण सायंकाळ व्हायला लागली की याठिकाणी बाजारपेठा बहरायला लागतात. खऱ्या अर्थाने मध्यरात्रीनंतर बाजारपेठ रंगते. विशेषतः याठिकाणी देहव्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो. रात्रीच्या वेळी       सर्रासपणे याठिकाणी रस्त्यांवर तरुणी उभ्या असतात. पटायातील Night Lifeचा असाच एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. पाहुयात त्याची एक झलक.


पुढील स्लाइड्सवर पाहा, पटायाची नाइटलाइफ दाखवणाऱ्या या व्हिडिओतील काही स्क्रीनशॉट... 

 

बातम्या आणखी आहेत...