आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहाची शिकार करायला गेला शिकारी; सापडले फक्त डोके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो

केपटाउन - दक्षिण आफ्रिकेच्या इंग्वेलाला खासगी अभायरण्यात एका व्यक्तीच्या किंचाळ्या ऐकूण सर्वच कर्मचाऱ्यांची झोप उडाली. त्यांनी वेळीच आपल्या बंदूका आणि वाहने घेऊन डीप फॉरेस्टमध्ये धाव घेतली. त्या ठिकाणचे दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. पूर्णपणे विकसित सिंहांचा एक समूह एका माणसाला खात होता. सिंहांना पळून लावण्यासाठी हवेत गोळीबार केला. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्या व्यक्तीचे अख्खे शरीर त्या सिंहांनी घेरून खाल्ले. उरले होते ते फक्त त्याचे शिर आणि बाजूला पडलेल्या रायफल... यावरून तो शिकारी होता असा अंदाज लावला जात आहे. 

 

पुढे वाचा, घडलेले संपूर्ण प्रकरण आणि सिंहांचा काळा बाजार...

बातम्या आणखी आहेत...