आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 वर्षांचा असताना मानवी मांस खाण्याची Fantasy, तरुणींना पाठवायचा कुऱ्हाडीच्या सेल्फी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - नरभक्षण, बलात्कार आणि हत्येच्या कटाच्या आरोपात तुरुंगवास भोगून नुकताच सुटलेल्या डेल बोलिंजरला पुन्हा अटक करण्यात आली आहे. अमेरिकन नागरिक असलेला डेल (62 वर्षीय) याला ब्रिटनमध्ये 9 वर्षांची शिक्षा झाली होती. त्याच्या विरोधात 14 वर्षीय मुलीचे बलात्कार, हत्या आणि तिचे मांस खाण्याच्या कटाचे आरोप सिद्ध झाले होते. ब्रिटिश न्यायालयाने त्याची सुटका करून त्याचे मूळ देश अमेरिकेत पाठवले होते. ब्रिटिश दैनिक द सनच्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वीच त्याने संसार थाटून नव्या आयुष्याला सुरुवात देखील केली होती. पण, अचानक त्याला पुन्हा तुरुंगात डांबण्यात आले आहे. अवघ्या 6 वर्षांचा होता, तेव्हापासूनच त्याच्या मनात मानवी मांस खाण्याचे विचार येत होते.

 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, मानवी मांस खाण्याची फॅन्टेसी ठेवणाऱ्या या नराधमाबद्दल...

बातम्या आणखी आहेत...