आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका Selfie ने उलगडले मर्डरचे रहस्य, अशी आली पोलिसांच्या तावडीत...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - गेल्या 2 वर्षांपासून रहस्य बनलेल्या मृत्यूचे कोडे पोलिसांनी एका सेल्फीने सोडवले आहे. हीच ती सेल्फी आहे, जी पाहताच पोलिसांना खऱ्या खुनी आणि मर्डर वेपनचा पत्ता लागला आहे. दोन वर्षांपूर्वी अर्थात मार्च 2015 मध्ये 18 वर्षीय तरुणी ब्रिटनी गार्गोल हिचा मृतदेह घराबाहेर रस्त्यावर सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणी तिची मैत्रीण चेअॅन रोझ अॅन्टोइन हिच्यावर संशय व्यक्त करून अटक केली. पण, तिच्या विरोधात पुरावे नसल्याने आरोप सिद्ध करू शकले नाहीत. आता मात्र, पोलिसांनी या सेल्फीच्या आधारे तिला पुराव्यांसह अटक करून तिच्यावर मर्डरचा गुन्हा सिद्ध करून दाखवला आहे. 

 

पुढे वाचा, नेमके काय आहे प्रकरण आणि कसा लागला पत्ता...

बातम्या आणखी आहेत...