आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनसाठी रशियाची हेरगिरी, पत्नी-मुलाचा संशयास्पद मृत्यू; आता त्याच्यावरच विषप्रयोग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनच्या विल्टशायर रुग्णालयात एक 66 वर्षीय गुप्तहेर आणि त्याची मुलगी जगण्यासाठी संघर्ष करत आहे. या दोघांनाही येथील एका शॉपिंग सेंटरबाहेर बेशुद्ध झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. ब्रिटिश माध्यमांच्या वृत्तानुसार, या दोघांवरही विष प्रयोग करण्यात आला आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व्यक्तीचे नाव कर्नल सेरजी स्क्रिपल असून तो एक रशियन गुप्तहेर होता. 

 

रशियाचा गुप्तहेर असतानाही त्याने ब्रिटनसाठी रशियाचीच हेरगिरी केली होती. रशियात कैद झाल्यानंतर त्याला ब्रिटनमध्ये करार करून आणण्यात आले. यानंतर त्याच्या पत्नीचा कार अपघातात मृत्यू झाला. काही दिवसांतच कार अपघातातच मुलाचा मृत्यू झाला. आता या माजी एजंटवरच विष प्रयोग करण्यात आला आहे. डबल एजंट म्हणूनही कुप्रसिद्ध झालेल्या सेरजीची संपूर्ण कहाणी आज आम्ही घेऊन आलो आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, एका डबल एजंटची संपूर्ण कहाणी...

बातम्या आणखी आहेत...