आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'टाइम ट्रॅव्हेल शक्य आहे!\' भविष्यातून आलेल्या युवकाची Lie Detector Test

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेत एका व्यक्तीने भविष्यातून आल्याचा दावा केला तेव्हा अनेकांनी त्याच्यावर खोटे बोलण्याचे आरोप लावले. आता अमेरिकेच्या अॅपेक्स टीव्हीने त्याची Lie Detector Test घेऊन तो व्हिडिओ जारी केला. माध्यमाने जारी केलेल्या कार्यक्रमात त्याचा प्रत्येक शब्द खरा ठरल्याचे दिसून येते. अॅपेक्स टीव्हीनुसार, त्याला विचारलेल्या एकही प्रश्नावर तो खोटे बोललेला नाही. चाचणीत तो खरा ठरला आहे. या कार्यक्रमानंतर सोशल मीडियावर वाद सुरू झाले आहेत. काही लोक त्या व्यक्तीवर विश्वास ठेवत आहेत. मात्र, त्याच्यावर टीका करणाऱ्यांचीच संख्या जास्त आहे. नेमका काय आहे हा प्रकार आणि त्याने अशा कोण-कोणत्या भविष्यवाणी केल्या, हे सविस्तर जाणून घेणार आहोत. 

 

पुढे वाचा, ट्रम्प पुन्हा होतील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि कधी मंगळावर जाणार मनुष्य...

बातम्या आणखी आहेत...