आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • फोटो स्टोरी: 6 अशा ऐतिहासिक घटना, जेव्हा जागतिक नेत्यांच्या भेटींमुळे कमी झाली कटुता Moon Jae In And Kim Jong Un Meet, Handshakes That Shook The World

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटो स्टोरी: 6 अशा ऐतिहासिक घटना, जेव्हा जागतिक नेत्यांच्या भेटींमुळे कमी झाली कटुता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून. - Divya Marathi
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून.

बीजिंग/सेऊल - आशियातील दोन फोटोज शुक्रवारी जगभरात चर्चेचा विषय ठरली. सुरुवात कोरियायी द्विपापासून झाली. येथे पहिल्यांदा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग- उनने दक्षिण कोरियायी भूमीवर पाऊल ठेवले. 65 वर्षांत हे पहिल्यांदाच घडले, जेव्हा उत्तर कोरियाचा एखादा शासक दक्षिण कोरियात आला. दुसरा फोटो नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांचा होता. दोन्ही नेते मागच्या 4 वर्षांत 11व्यांदा हस्तांदोलन करत होते, परंतु यावेळची दोघांची भेट ऐतिहासिक होती. ऐतिहासिक यासाठीच, कारण मोदी यावेळी अनौपचारिक चर्चेसाठी चीनमध्ये गेले होते.

 

divyamarathi.com वाचकांना जागतिक नेत्यांच्या हस्तांदोलनाबाबत सांगत आहे. जी जगाने पाहिली अन् इतिहासात नोंद झाली...

 

पाहा पुढच्या स्लाइड्सवर...

बातम्या आणखी आहेत...