आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

200 मीटर खोल दरीत बस कोसळली, 44 जणांचा मृत्यू; 2 महिन्यांत दुसरी मोठी दुर्घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लीमा - पेरूच्या अरेक्विपा येथे एक बस डोंगर दरीत कोसळली. या भीषण अपघातात 44 प्रवाशांच्या मृत्यू झाला. तसेच 24 जण जखमी आहेत. त्यातही 3 चिमुकल्यासंह 7 जणांची अवस्था चिंताजनक आहे. हा अपघात बुधवारी को पॅन-अमेरिकन महामार्गावर घडला आहे. गेल्या दोन महिन्यात पेरुत झालेली ही दुसरी सर्वात मोठी दुर्घटना आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात एक बस नदीत पडल्याने 48 जणांचा मृत्यू झाला. 

 

- वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बस चाला ते अरेक्विपाला जात होती. त्याचवेळी बस अचानक उंचीवरून थेट 200 खाली नदीत कोसळली. या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे. 
- अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले. तसेच जखमींना एअर अॅम्बुलेंसने रुग्णालयात नेण्यात आले. 
- पेरूचे राष्ट्राध्यक्ष प्रेडो पाब्लो कुजिंस्की यांनी ट्वीट करून या घटनेवर शोक व्यक्त केला. तसेच पीडितांच्या कुटुंबियांविषयी सद्भावना व्यक्त केल्या. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या अपघाताचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...