आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • रेप पीडितेने शेअर केली आपबीती, म्हणाली मी आत्महत्येचा प्रयत्न केला, तेव्हा कुठे त्याचे अत्याचार थांबले.. Rape Victim Shares Her Sexual Abuse Story On Flash Cards Shatter The Silence

रेप पीडितेने शेअर केली आपबीती, म्हणाली- मी आत्महत्येचा प्रयत्न केला, तेव्हा कुठे त्याचे अत्याचार थांबले..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात बलात्काराचे असंख्य प्रकरणे घडतात, परंतु प्रत्येक वेळी त्याला वाचा फुटतेच असे नाही. प्रकरण पोलिसांत जाते, कारवाईची जीवघेणी प्रक्रिया होते. नंतर खटला, मग निकाल. न्याय मिळाला तरी पीडितेच्या जखमा मिटतातच असे नाही. त्या आयुष्यभर दुखत राहतात. वेळोवेळी त्या डोके वर काढतात आणि जगणं नकोसं करून टाकतात. 

अन्यायाला वाचा फोडण्याचे विविध मार्ग उपलब्ध आहेत. काही धीटपणे पुढे येतात, तर काही आतल्या आत कुढत जगतात. असाच काहीसा मार्ग एका अज्ञात तरुणीने स्वीकारला आहे. तिने यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून फ्लॅश कार्ड्सद्वारे आपली आपबीती जगासमोर मांडली आहे. ज्या अनोख्या पद्धतीने या बलात्कार पीडितेने आपल्या अत्याचाराची कहाणी सांगितली, ती प्रचंड व्हायरल होत आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, बलात्कार पीडितेने फ्लॅश कार्ड्सद्वारे सांगितलेले पूर्ण हकिगत...  

बातम्या आणखी आहेत...