आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीरियात रशियाचे कार्गो विमान कोसळून 32 ठार, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचा दुजोरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दमिश्क- सीरियात रशियाचे कार्गो विमान कोसळून 32 ठार झाले आहेत. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे. लताकिया शहरालगतच्या खमीमिम एयरबेसच्या रनवे पासून 500 मीटर अंतरावर ही दुर्घटना घडली आहे.

 

 

संरक्षण मंत्रालयाने जारी केले स्टेटमेंट
- रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की,  मॉस्कोतील प्रमाणवेळेनुसार 3 वाजता ही घटना घडली. An-26 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट खमीमिम एअरबेसजवळ लॅडिंग करत असताना ही दुर्घटना घडली. यात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. 

- या अपघातानंतर विमानाला आग लागली नाही. या घटनेच्या तपासासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...