आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्याला घरी बोलावून वेगळाच \'Class\' घ्यायची Teacher; आता झाली ही कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कनेक्टिकट - अमेरिकेत एका समाजशास्त्र विषयाच्या शिक्षिकेला आपल्याच विद्यार्थ्यावर बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तिच्यावर सेक्शुअल ऑफेन्सचे 3 आरोप लागले आहेत. शाळेला हा प्रकार कळताच त्यांनी शिक्षिकेला नोकरीवरून काढले. तसेच पोलिसांना फोन करून तिची तक्रार केली. शिक्षिकेचे वय 22 वर्षे आणि विद्यार्थ्याचे वय 18 वर्षे आहे. तरीही तिला अटक करण्यात आली. 

 

असे आहे प्रकरण...
- टेलर बांका नावाची 22 वर्षीय महिला नुकतीच शिक्षिकेचा कोर्स करत असताना कनेक्टिकट येथील एका शाळेत शिक्षिका म्हणून लागली होती. 
- डिसेंबर 2017 मध्ये तिची भरती झाली तेव्हाच ती एका 18 वर्षीय विद्यार्थ्याच्या संपर्कात आली. कथितरीत्या त्यानेच शिक्षिकेचा फोन नंबर घेतला होता. 
- यानंतर दोघांचे फोनवर बोलणे आणि चॅटिंग सुरू झाले. संपर्क इतका वाढला की ती वेळ मिळेल तेव्हा त्या विद्यार्थ्याला आपल्या घरी बोलवायची.
- पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, 13 डिसेंबर 2017 रोजी त्यांनी पहिल्यांदा शिक्षिकेच्या घरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर ती वेळोवेळी विद्यार्थ्याला घरी बोलवायला लागली. 
- विद्यार्थ्याच्या पालकांना याच जानेवारीत हा प्रकार कळाला तेव्हा त्यांनी शाळेत तक्रार केली. तेथूनच निलंबनाची कारवाई करत शालेय प्रशासनाने पोलिसांना फोन लावला.
- शिक्षिकेने पोलिसांना सांगितल्याप्रमाणे, तो विद्यार्थी तिच्याविषयी चांगला विचार करत होता. ती त्या विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली होती आणि दोघांचे अफेअर सुरू होते. तिने आपल्या सुटकेची मागणी केली. 
- अमेरिकेत एका शिक्षक-विद्यार्थ्यांचे शारीरिक संबंध कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळेच विद्यार्थी 18 वर्षांचा असला तरीही शिक्षिकेवर लैंगिक अत्याचाराचाच खटला चालवला जात आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...