आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील 10 सर्वात शक्तीशाली PHOTOS, ज्यांनी इतिहास घडवला...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - एक चित्र हजार शब्द मांडते, तर काही चित्र त्या घटनेचा इतिहास आपल्यात साठवून ठेवतात. अशाच काही फोटो ज्यांनी इतिहास घडवला. तसेच आजही ते फोटो पाहिल्यावर ते थेट काळजाला भिडतात. त्यापैकी एक फोटो श्रीलंकेत गोहत्या विरोधात उठलेल्या आंदोलनाचा आहे. 24 मे 2013 रोजी टिपलेल्या या फोटोमध्ये गोहत्या विरोधात एका बौद्ध भिख्खूने आत्मदहन केले होते. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच आणखी शक्तीशाली फोटो, त्यामागची पार्श्वभूमी...

बातम्या आणखी आहेत...