आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video - हे पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, देवा असा बाप कधीच कोणालाही देऊ नको!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील हे सुपरहिरो असतात. आपल्या वडिलांबाबत मुलीच्या भावना शब्दांत व्यक्त करणेही कठीण आहे. पण जेव्हा एखादा व्यक्ती अशा पवित्र नात्याला कलंक लागेल असे वागतो, तेव्हा त्याच्याविषयी एवढा संताप होतो की, कदाचित तो समोर आल्यास त्याचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. ही अशीच एक कथा आहे. 

बातम्या आणखी आहेत...