आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाश्यांना विमानातच सेक्स सेवा देणाऱ्या एअरलाइन्स, Inside Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - विमान प्रवास उद्योगात काही तरी वेगळे करून इतर एयरलाईन्स कंपन्यांना टक्कर देण्याच्या नादात अमेरिकेत फ्लेमिंगो एयरलाइन्स कंपनीने अजब सेवा सुरू केली आहे. माइल हाय असे या सेवेचे नाव असून त्यामध्ये विमान प्रवास करणाऱ्यांना सेक्सची खास सेवा दिली जाते. 2013 मध्ये सुरू झालेल्या फ्लेमिंगो कंपनीला टक्कर देण्यासाठी लव्ह क्लाउड नावाच्या एयरलाईन्स कंपनीने 2016 मध्ये माइल हाय सेवा सुरू केली.

 

> फ्लेमिंगो एयरलाईन्स कंपनीचे संस्थापक डेव्हिड मॅकडोनल्ड यांनी 20 वर्षांपूर्वी विमान सेवा सुरू केली. पण, कालांतराने प्रवाश्यांना काही थ्रिलिंग अनुभव करून देण्यासाठी त्यांनी 2013 मध्ये माइल हाय सेवा सुरू केली. 
> त्यांनी ही सुविधा आपल्या आयुष्यात काही थ्रिल करण्याच्या अनुभवाचा शोध घेणाऱ्या जोडप्यांसाठी सुरू केली आहे. यात विवाहित आणि अविवावित जोडप्यांना प्रायव्हेट जेटची सफर करून दिली जाते.
> या जेटमध्ये जोडपे आणि एकमेव पायलट यांच्या व्यतिरिक्त कुणीही जात नाही. मागच्या दोन सीटपैकी एकाला काढून बेड लावण्यात आला आहे. 
> या फ्लाइटमध्ये जोडप्यांच्या आवडीनुसार, बेड सजवले जाते. तसेच आवडत्या खाद्यपदार्थ आणि डेझर्टची मेजवाणी देखील दिली जाते. 
> फ्लाइटचा मागील भाग पूर्णपणे प्रायव्हेट ठेवण्यात आला आहे. समोर बसलेला पायलट आपल्या कानावर हेडफोन लावून विमान उडवण्यात व्यस्त असतो. 
> फ्लेमिंगोने सुरू केलेली माइल हाय सेवा अनेक विमान कंपन्यांनी देण्याचा निर्णय घेतला. पण, त्या स्पर्धेत टिकू शकल्या नाही. माइल हाय सेवा आता नवनिवाहित जोडप्यांसाठी आवडते स्पॉट ठरत आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी 32 हजार रुपये आकारले जातात.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आतून असे आहे हे विमान...

बातम्या आणखी आहेत...