आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 49 जणांचा जीव घेणारा विमान अपघात, असा होता नजारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काठमांडू - नेपाळची राजधानी काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी बांगलादेशाचे विमान लँडिंगदरम्यान कोसळले. यात 49 प्रवाशांचा मृत्यू तर 22 जण जखमी झाले. ढाक्याहून आलेल्या या विमानाला दुपारी 2.20 वाजता अपघात घडला. एअर ट्रॅफिक कंट्रोलने (एटीसी) वैमानिकाला रनवे क्रमांक 2 म्हणजेच विमानतळाच्या दक्षिणेकडून लँड करण्यास सांगितले. मात्र, वैमानिकाने रनवे-20 वर (उत्तरेकडून) विमान उतरवले. यामुळे विमान घसरून जवळच्या फुटबॉल मैदानात आदळले आणि स्फोट होऊन आग लागली.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या अपघाताच्या घटनास्थळाचे 7 फोटोज...

बातम्या आणखी आहेत...