आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील विद्यापीठात गेाळीबार; दोघांचा मृत्‍यू, हल्‍लेखोराचा तपास सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशिंगटन- अमेरिकेतील मिशिनगन राज्‍यातील सेंट्रल मिशिनगन विद्यापीठात गोळीबार झाल्‍याची घटना घडली आहे. या गोळीबारात दोन लोकांचा मृत्‍यू झाला आहे. हल्‍लेखोर हा विद्यापीठातील इमारतीतच लपल्‍याचा संशय व्‍यक्‍त केला जात असून त्‍याचा तपास सुरू आहे. 


पोलिसांच्‍या माहितीनुसार हा हल्‍ला वैयक्तिक वादामधून झाला असून हल्‍लेखोर हा 19 वर्षाचा आहे. मृतांमध्‍ये विद्यार्थांचा समावेश नाही.   माध्‍यमांच्‍या माहिती नुसार हल्‍लेखोराचे नाव जेम्स एरिक आहे. सेंट्रल मिशिनगन विद्यापीठात 23000 विद्यार्थी आहेत. 

बातम्या आणखी आहेत...