आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात घातक आहे हे 18 प्लस Ice Cream, खाण्यापूर्वी दिली जाते Warning

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - थंडीत आईसक्रीम खाण्याची इच्छा असूनही जाण्याचा कंटाळा येत असल्यास आपण या कॅफेतील आईसक्रीम नक्कीच अजमावू शकता. येथे मिळणारे आईसक्रीम इतके तिखट आहे, की खाल्ल्यास शरीरातील प्रत्येक हाडात झिणझिण्या आल्याशिवाय राहणार नाही. स्कॉटलंडच्या अल्दविच कॅफे येथे रेस्पाएरो डेल डियावोलो आणि ब्रीथ ऑफ द डेविल असे दोन प्रकारचे आईसक्रीम येथे दिले जात आहे. लाल मिरचीहून 500 पट तिखट असल्याने ते खाण्यापूर्वीचे खास नियम आहेत. 

 

पुढे वाचा, 18 वर्षांखालील ग्राहकांना नो एंट्री, आणि या आईसक्रीमचे आणखी काही वैशिष्ट्ये...

बातम्या आणखी आहेत...