आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार मारून कवठी फोडली; दररोज सामूहिक बलात्कार, अशी बदलली LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - एकेकाळी जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी संघटना आयसिसची सेक्स स्लेव्ह म्हणून कैद राहिलेली फरीदा खलफच्या आयुष्यात आता आनंदाची चाहुल होत आहे. तिला आपला लाइफ पार्टनर मिळाला आहे. फरीदा केवळ 16 वर्षांची होती, जेव्हा आयसिसच्या दहशतवाद्यांनी तिचे अपहरण केले होते. दहशतवाद्यांनी अवघ्या 16 वर्षांच्या फरीदाला आपली सेक्स स्लेव्ह बनवले होते. वाट्टेल तो दहशतवादी तिच्यावर बलात्कार करत होता. दररोज ते सैतान तिच्यावर सामूहिक बलात्कार करायचे. तिला इतक्या यातना दिल्या की ती तात्पुरती आंधळी झाली होती. 4 वेळा आत्महत्येचा प्रयत्नही केला.

 

मार-मारून कवठीची हाडे फोडली...
> ऑगस्ट 2014 मध्ये IS च्या दहशतवाद्यांनी सिंजर प्रांतातून शेकडो याझिदी मुली आणि तरुण महिलांचे अपहरण केले. तसेच वयोवृद्ध आणि चिमुकल्यांना ठार मारले. अपहरण झालेल्या मुलींमध्ये त्यावेळी 16 वर्षीय फरीदाचा देखील समावेश होता. 
> दहशतवाद्यांनी ज्या लोकांना ठार मारले, त्यामध्ये फरीदाचे आई-वडील आणि दोन भावांचा समावेश होता. यानंतर तिला इतर तरुणींसह मोसूल आणि मोसूल ते सीरियाचे शहर रक्का येथे पाठवण्यात आले. याच ठिकाणी फरीदाला सेक्स स्लेव्ह म्हणून आयडी कार्ड देण्यात आला. 
> यानंतर फरीदा सोबत जे घडले, त्याची तिने कल्पनाही केली नव्हती. लोक जनावरांनाही देणार नाही अशी वागणूक त्या दहशतवाद्यांनी फरीदाला दिली. तिच्याकडे येणारा प्रत्येक दहशतवादी पाश्वी बलात्कार करत होता.
> फरीदाने नकार दिला होता, तेव्हा दहशतवाद्यांनी इतकी मारहाण केली की तिच्या कवठीची तीन हाडे फुटली. ती तात्पुरती आंधळी झाली होती. कित्येक दिवस आपल्यावर कोण बलात्कार करत आहे आणि अमानवीय यातना देत आहे हे तिला दिसतही नव्हते. 
> फरीदावर तब्बल 4 महिने मोसूलच्या जवळपास सर्वच दहशतवाद्यांनी आळी-पाळीने आणि सामूहिकरीत्या बलात्कार केला. दिवसातून किती वेळा तिची अब्रू लुटली जायची हे तिच्या लक्षातही नाही. 
> असल्या अमानवीय यातनांना कंटाळून तिने 4 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकवेळी दहशतवाद्यांनी तिला वाचवले आणि आणखी मारहाण केली. 
> यानंतर संधी मिळताच ती इतर 8 तरुणींसह दहशतवाद्यांच्या तावडीतून पसार झाली. ती आता जर्मनीत एका रेफ्युजी कॅम्पमध्ये राहत आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आता जगते अशी लाइफ...