आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी Cheat का करते, ही आहेत विवाहबाह्य संबंधांची 10 एक्सपर्ट कारणे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात घटस्फोटांचे वाढते प्रमाण पाहता अनेक देशांमध्ये विवाह संस्कृती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ब्रिटनमध्ये तर सरकारने सुद्धा ही गोष्ट मान्य केली. नातेसंबंध टिकवण्यासाठी विश्वास सर्वात महत्वाचा असतो. त्यातही अनेक घटस्फोटांचे मुख्य कारण विवाहबाह्य संबंध ठरतात. ऑस्ट्रेलियातील डेटिंग, रिलेशनशिप आणि सेक्स एक्सपर्ट ट्रेसी कोक्स यांनी पती किंवा पत्नी विवाहबाह्य संबंध का ठेवतात यासंदर्भात डेली मेल ऑस्ट्रेलियासोबत चर्चा केली. त्यामध्ये विवाहबाह्य संबंधांसाठी त्यांनी 10 प्रमुख कारणे सांगितली आहेत.

 

सर्व्हे काय म्हणतो...
त्यामध्ये तज्ञांनी सूड उगवण्यासह चक्क लग्न वाचवण्यासाठी खूप गंभीर असणे सुद्धा एक प्रमुख कारण मानले आहे. ऑस्ट्रेलियातील रिलेशनशिप सल्लागार संस्था लुअॅन वार्ड मॅचमेकिंगने केलेल्या सर्वेक्षणात 56 टक्के महिला आणि 44 टक्के पुरुषांनी विवाहबाह्य संबंध ठेवल्याचे मान्य केले आहे.

 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, विवाह बाह्य संबंधांची 10 प्रमुख कारणे...

बातम्या आणखी आहेत...