आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

येथील 20% पुरुष Gay, सेक्स चेंज सर्जरी मोफत; वाचा ब्राझीलचे FACTS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - ब्राझीलचा शोध 22 एप्रिल रोजी लागला होता. फुटबॉल आणि कॉफीमुळे जगभरात ओळखल्या जाणाऱ्या ब्राझीलमध्ये असे खूप काही आहे, जे जाणून आश्चर्याचा धक्का बसेल. 2008 मध्ये या देशाने सेक्स चेंज सर्जरी मोफत करण्याची घोषणा केली. त्यानुसार, कुठलाही पुरुष स्त्री आणि कुठलीही स्त्री पुरुष होण्याची मोफत शस्त्रक्रिया करू शकते. साओ पाउलो यूनिव्हर्सिटीने 2009 मध्ये एक सर्व्हे केला. त्यानुसार, रिओ डी जेनेरियो येथे राहणारे 20 टक्के पुरुष समलैंगिक आहेत. एवढेच नव्हे, तर ब्राझील जगातील दुसरा सर्वाधिक विमानतळ असलेला देश आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, ब्राझील संदर्भात असेच आणखी काही रंजक FACTS...

बातम्या आणखी आहेत...