आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 7 देशांमध्ये तुम्ही भारतीय लायसेन्सवर चालवू शकता गाडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - परदेशातही कार चालवण्याची मजा घेऊ इच्छित असाल तर या देशांमध्ये आपली इच्छा पूर्ण होऊ शकते. भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर आपण या देशांमध्ये आपणही कार चालवण्याची मज्जा लुटू शकता. आम्ही अशाच एकूण 7 देशांबद्दल माहिती देत आहोत. ज्यामध्ये तुम्हाला कार चालवण्यात काहीच अडचण येणार नाही.

 

जर्मनी
जर्मनी दौऱ्यावर जात असाल तर तेथे आपण स्वतः कार चालवू शकता. यासाठी आपल्याला नवीन लायसेन्स काढण्याची गरज नाही. भारतीय लायसेन्सवर आपल्याला तेथील रस्त्यांवर कार चालवता येईल. मात्र, यासाठी आपल्याला 'इंटरनॅशनल ड्राइव्हिंग परमिट' काढणे बंधनकारक राहील.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर 6 देश आणि काय आहेत नियम...

बातम्या आणखी आहेत...