आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking Story: 16 वर्षीय मुलाच्या प्रेमात पडली 2 लेकरांची आई, बाळाला दिला जन्म

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - प्रेम आंधळे असते असे म्हटले जाते. परंतु, ब्रिटनमध्ये दोन वर्षांची आई असलेल्या एका महिलेने हद्दच केली. ती अवघ्या 16 वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली. एवढेच नव्हे, तर त्या 16 वर्षीय मुलाच्या बाळाची आई सुद्धा बनली. कॅथलीन मार्टिन 31 असे या महिलेचे नाव असून तिनेच आपली अजब प्रेम कथा सर्वांसमोर मांडली आहे. जॅक (16) आणि कॅथलीन यांची मैत्री फेसबूकवर झाली होती. काही दिवसांतच ही मैत्री प्रेमात बदलली. 


घटस्फोटित आहे कॅथलीन
कॅथलीनने सांगितल्याप्रमाणे, 2015 मध्ये तिचा पतीसोबत घटस्फोट झाला होता. ती आधीपासूनच दोन मुलांची आई होती. त्यातील एका मुलाचे वय 11 वर्षे आणि दुसऱ्या मुलाचे वय 3 वर्षे होते. त्याचवेळी कॅथलीन फेसबूकवर 16 वर्षीय मुलगा जॅक कुसाइलच्या संपर्कात आली. दोघांमध्ये मैत्री आणि रोज चॅटिंगला सुरुवात झाली. त्याच दरम्यान मी तुझ्या घरी येऊन गार्डनिंगमध्ये मदत करू शकतो का असे जॅकने विचारले. कॅथलीनने वेळीच त्याला होकार देत घरी बोलावले. यानंतर कॅथलीनच्या घरात दोघांच्या भेटी होत गेल्या.


जॅकच्या मम्मीला कळाले तेव्हा...
कॅथलीनने सांगितल्याप्रमाणे, जॅक आणि तिच्यात संबंध प्रस्थापित होऊन 5 महिने उलटले होते. यानंतरच जॅकच्या आईला याबद्दल कळाले. ती जॅक आणि कॅथलीन या दोघांवरही नाराज झाली. आईने जॅकला वारंवार समजावून सांगितले. आपल्यापेक्षा दुप्पट वय असलेल्या महिलेशी संबंध ठेवू नये म्हणत त्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु, जेव्हा आईला हे कळाले की कॅथलीन जॅकच्या मुलाची आई होणार तेव्हा तिने या दोघांचे रिलेशन मान्य केले. कॅथलीनने सांगितल्याप्रमाणे, यानंतर जॅकची आई स्वतः कॅथलीनची भेट घेण्यासाठी तिच्या घरी गेली. जॅकच्या मुलाला तिने जन्म दिला. तो आता 9 महिन्यांचा झाला आहे. सोबतच, आता जॅक सुद्धा 18 वर्षांचा झाला आहे. आता आम्ही सगळेच खुश आहोत. जॅक सुद्धा सर्व काही सांभाळून घेतो तो आता मोठा झाला आहे असे कॅथलीनने सांगितले. 


जॅकने केली होती बाळाची डिलिव्हरी
कॅथलीनने आपल्या सोशल मीडिया पोस्टवर सांगितल्याप्रमाणे, बाळाला जन्म देण्यापूर्वी ती आणि जॅक 5 वेळा हॉस्पिटलला जाऊन आले होते. तरीही डिलिव्हरीची वेळ आली तेव्हा रुग्णालयात गाठला आले नाही. यानंतर तिने डॉक्टरांशी फोनवर संवाद साधला आणि घरीच डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांना विलंब होईल याची खबरदारी घेत जॅकने स्वतःच तिची मदत केली. त्याच्याच मदतीने कॅथलीनने बाळाला जन्म दिला. तो पूर्णपणे सुदृढ आणि निरोगी होता. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, या दोघांचे आणखी फोटो आणि व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...