आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SHOCKING: 50 वर्षांची वधू अन् 12 वर्षांचा वर, या लग्नावर विश्वास बसेना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - या फोटोमध्ये दिसणाऱ्या वधू आणि वराच्या वयात तब्बल 38 वर्षांचा फरक आहे. यातील वधूचे वय 50 वर्षे असून वराचे वय फक्त 12 वर्षे आहे. न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर परिसरात हे कपल पाहणाऱ्यांना शॉक बसला. त्यांच्याकडे एक नजरही टाकणारे लोक त्यांना पुन्हा-पुन्हा पाहत होते. काहींनी या कपलवर टीका केली तर काहींनी नाराजी व्यक्त केली. त्यापैकीच काही लोकांनी त्या वधूला नवरदेव तुझा मुलगा आहे का? असेही जाऊन विचारले. पण, यापैकी कुणालाही त्या जोडप्याच्या लग्नावर विश्वास बसत नव्हता. काहींनी त्यांचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर सोशल मीडियावर सुद्धा विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. 


पुढे पाहा, या अजब जोडप्याचा फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...