आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉर्न स्टारचा हा व्हिडिओ झाला सोशल मीडियावर VIRAL, आल्या अशा प्रतिक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अॅडल्ट अॅक्ट्रेस मिया खलिफाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ती एका रेसलिंग रिंगमध्ये थांबली आहे. त्याच रिंगमध्ये एका रेसलरने तिला जोरदार मारले. हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करताना आपण रेसलिंगच्या क्रॅश कोर्समध्ये सुद्धा पास होऊ शकलो नाही असे मिया खलिफाने लिहिले आहे. 

 

- मिया खलीफाने 18 सेकंदांचा हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. त्यामध्ये एक फीमेल रेसलर मिया खलिफाला मारताना दिसून आली. यावेळी तिचे हात दुसऱ्या एका सहकाऱ्याने मागून धरले होते.

- व्हिडिओवर तिने लिहिले, \"मला रडताना पाहायचे? थंडर रोझाने मला रेसलिंगच्या क्रॅश कोर्सशी दोन हात करून दाखवले. पण, मी ते देखील पास करू शकले नाही.\"
- मियाच्या या व्हिडिओवर अनेक प्रकारच्या कॉमेंट्स आल्या. त्यापैकी काहींनी व्हिडिओ बनावट असल्याचे सांगितले.

- तर एकाने हा व्हिडिओ बनावट असता तर मिया खलिफा जिंकली असती असे लिहिले. यासोबत अनेक जण तिच्यावर टीका करतानाही दिसून आले. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज आणि संपूर्ण व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...