आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Formula 1 कार चालवणारी सौदीची पहिली महिला असील हमद, फ्रान्समध्ये संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस/रियाद - सौदी अरबमध्ये महिलांच्या ड्रायव्हींगवरील निर्बंध उठली आहे. त्यानंतर असील अल हमद ही  फॉर्म्युला वन कार चालणारी सौदीची पहिली महिला बनली आहे. त्यांनी फ्रेंच ग्रां प्री पूर्वी ले कास्टेलेट सर्किटवर कार चालवली. एफ वन टीम रेनॉने त्यांना ही संधी दिली. असील रेनॉ टीमच्या पॅशन परेडमध्ये आहे. सौदी अरबची मोटर स्पोर्ट्समधील पहिली महिला सदस्य असलेल्या असीलने याठिकाणी चालवलेल्या कारनेच 2012 मध्ये अबू धाबीमध्ये किमी राइकोनेनने विजय मिळवला होता. 


पुढे पाहा, असीलच्या या अनुभवाचे काही PHOTOS...

 

बातम्या आणखी आहेत...