आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिंत फोडून दुसऱ्या मजल्याच्या पार्किंगवरून पडली कार, मग घडले ते चमत्कारच...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - खरंच नशीब कशाला म्हणतात याचा प्रत्यक्ष अनुभव चीनच्या दोघांना एका अपघातात आला आहे. नेहमीच्या शॉपिंगसाठी एक व्यक्ती आपल्या ड्रायव्हरसह निघाला होता. त्यांनी आपली कार शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावरील पार्किंगमध्ये लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच कार कोपऱ्यात लावताना ब्रेक लागलाच नाही. आणि त्यांची कार भिंत फोडून बाहेर पालथी होऊन पडली. यात विशेष म्हणजे, त्या दोघांना सुद्धा सामान्य जखमांव्यतिरिक्त काहीच झाले नाही. यानंतर कार चालकावर निष्काळपणाचा खटला दाखल करण्यात आला आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर फोटोंमध्ये पाहा, संपूर्ण घटना आणि त्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...