आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: तुम्हालाच बघतोय हा 'छोटा भूत', पाहून आवरणार नाही हसू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काहीच सांगता येत नाही. त्यातच आता या बेबी भूताचा व्हिडिओ सध्या सर्वत्र पसरवला जात आहे. हा भूत प्रत्यक्षात एक बाहुली आहे. व्हॅम्पायरचे लेकरू असे या भूताचे नाव आहे. ब्राझीलच्या एका कब्रस्तानात कब्रीवर बसलेले हे भूत तुम्हालाच पाहतेय असे म्हणत त्याचा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. त्याच्या बाजूलाच एक दूधाची बॉटल आहे. पण, त्यामध्ये लाल रंग कदाचित रक्त दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काहींना हा भूत भितीदायक वाटतो. तर काही जणांना हे पाहून हसू आवरत नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्यही लोकांना आवडत आहे. तुम्ही देखील पाहा, पाहातच राहाल...

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटो आणि व्हायरल व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...