आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIFA वर्ल्‍ड कपमध्‍ये हिरो ठरल्‍या क्रोएशियाच्‍या राष्‍ट्राध्‍यक्ष, Final मॅचनंतर हा व्हिडिओ झाला व्‍हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्‍को - येथे रविवारी रात्री झालेल्‍या फिफा वर्ल्‍ड कप फायनलमध्‍ये फ्रान्‍सने क्रोएशियाला 4-2ने हरवून विजेतेपद पटकावले. फ्रान्‍स जगज्‍जेता ठरला असला तरी सर्वांचे ह्रदय जिंकण्‍यात क्रोएशिया यशस्‍वी ठरला आहे. पराभवानंतरही क्रोएशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष कोलिंडा ग्रबर किटारोविक आपल्‍या खेळाडूंचे मनोबल वाढवताना‍ दिसत आहे.

 

अंतिम सामन्‍यानंतर त्‍यांनी अनेक खेळाडूंचे अश्रू स्‍वत:च्‍या हाताने पुसले. यामध्‍ये माकियो मँडजुकिच याचाही समावेश होता. माकियोने अंतिम सामन्‍यात आपल्‍याच टीमविरूद्ध आत्‍मघातकी गोल केला होता. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...