आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे लग्नापूर्वी Virginity परत मिळवतात महिला, अविवाहित पुरुषांना म्हणतात नपुंसक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - इराणचे नाव समोर येताच आपल्या डोळ्यासमोर एका अशा इस्लामिक देशाची प्रतिमा उभी राहते ज्याठिकाणी नियम आणि कायदे यांचे अत्यंत कठोरपणे पालन केले जाते. लग्न आणि नात्यांच्या विचार करता या देशातील संस्कृती काहीशी वेगळी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. खरंतर काही वर्षांपूर्वीची इराणी संस्कृती ही अत्यंत पुरोगामी होती. त्याच्यावर पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव होता. पण आता तसे राहिलेले नाही. तरीही ज्या लोकांना स्वातंत्र्याचा उपभोग घ्यायचा असेल ते यासाठी वेगळा मार्ग शोधतात. इराणशी संबंधित असेच काही Facts आम्ही आज सांगणार आहोत.


व्हर्जिनिटी मिळवण्यासाठी सर्जरी
इराण कितीही कट्टर देश असला तरीही इतर देशांप्रमाणेच येथे सुद्धा लग्नापर्यंत बहुतांश तरुण-तरुणी व्हर्जिन राहत नाहीत. परंतु, लग्नानंतर कट्टर पती आणि त्याच्या कुटुंबियांचा रोष टाळण्यासाठी ते व्हर्जिनिटी परत मिळवण्यासाठी सर्जरी करून घेतात. या सर्जरीला हायमनोप्लास्टी म्हटले जाते. त्यात हायमन मेम्ब्रेन (झिल्ली) चे रिक्रिएशन केले जाते. येथे सर्जरीसाठी असे क्लिनिक शोधणे अत्यंत सोपे आहे. चार वर्षांपूर्वी येथील मौलवी अयातुल्ला सदीक रूहानी यांनी एक फतवा जारी केला होता. त्यात हायमनोप्लास्टी वैध असल्याचे म्हटले होते. पण अधिकृतरित्या त्याला मान्यता देण्यात आली नाही.


पुढील स्लाईड्सवर वाचा आणि पाहा आणखी तथ्य मांडणारे ग्राफिक्स, व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...