आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: देवाने ब्रह्मांडाची निर्मिती केली, तर तो त्यापूर्वी काय करत होता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एलियन्सला मानणारा शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाणारे स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी विज्ञानालाच देव मानत नेहमीच ईश्वराला आव्हान दिले. एकदा तर त्यांनी ईश्वराला मानतो असेही म्हटले होते. पण, त्यांनी जो सवाल केला तो आजही सर्वांना खुणावतो. त्यांनी विचारले होते, की मान्य आहे देवाने या ब्रह्मांडाची निर्मिती केली. पण, त्यापूर्वी देव काय करत होता? स्टीफन हॉकिंग यांच्या अशाच काही Qoutes आणि विचार आपली आपल्यासाठी घेऊन आलो आहे.

 

पुढच्या स्लाइडवर व्हिडिओच्या माध्यमातून पाहा, स्टीफन हॉकिंग यांचे विचार...

बातम्या आणखी आहेत...