Home | International | Other Country | Woman With 32K Breasts Receives Death Threats After Appealing For Online Help

20 वर्षीय तरुणीची Figure बनली डोकेदुखी, मिळत आहेत जीवे मारण्याच्या धमक्या

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 25, 2018, 12:11 AM IST

जॅसमीनने सांगितल्याप्रमाणे, तिला ब्रेस्ट इंप्लांट नको तर ब्रेस्ट रिडक्शन सर्जरीची नितांत गरज आहे.

 • Woman With 32K Breasts Receives Death Threats After Appealing For Online Help

  लंडन - ब्रिटनच्या स्टोनहाऊस येथे राहणारी एक तरुणी आपल्या फिगरमुळे त्रस्त झाली आहे. तिला आपल्या शरीरामुळे जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. 20 वर्षीय जॅसमीन व्लासी आपल्या बॉडी पार्टमुळे इतकी त्रस्त झाली की ती ऑनलाइन यासाठी मदत मागत आहे. जॅसमीनने सांगितल्याप्रमाणे, तिला ब्रेस्ट इंप्लांट नको तर ब्रेस्ट रिडक्शन सर्जरीची नितांत गरज आहे. तिच्या ब्रेस्टचा वाढता आकार तिच्यासाठी घातक बनला आहे. परंतु, ते कमी करण्यासाठी सर्जरी महाग असल्याने ती करू शकत नाही. त्यामुळेच, ती आपल्या ऑपरेशनसाठी ऑनलाइन पेजच्या माध्यमातून निधी गोळा करत आहे.


  सोशल मीडियावर मिळत आहेत धमक्या...
  >> जॅसमीनने काही वेळापूर्वीच Gofundme नावाच्या सोशल मीडिया फंडिंग पेजवर एक मागणी केली. पेजनुसार, जॅसमीनला ब्रेस्ट रिडक्शनसाठी पैसे हवे आहेत. ती अवघ्या 13 वर्षांची होती, तेव्हापासूनच या समस्येला सामोरे जात आहे. कॉलेजला सुरुवात केली तेव्हा सगळेच तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहत होते. तिच्या बॉडी पार्टचा आकार अजुनही वाढत आहे. त्यामुळे, ताबडतोब यावर सर्जरी करावी लागेल असे पेजवर लिहिण्यात आले आहे.
  >> या पेजवर तिला मदत करणे सोडून तिच्यावर गलिच्छ कॉमेंट करत आहेत. तिला जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. काही लोकांनी तर तिला आपला तो बॉडी पार्ट पूर्णपणे कापण्याचे सांगितले. तर काहींना तिच्याकडे पोहोचून तिला ठार मारणार असे कॉमेंट केले.
  >> जॅसमीन आपल्या या बॉडी पार्टच्या समस्येसह अनेकवेळा डॉक्टरांकडे सुद्धा गेली. परंतु, त्यांनी यावर सर्जरी करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. त्या सर्जरीसाठी जॅसमीनला जवळपास 6 लाख रुपये खर्च येणार आहे. जॅसमीनकेड तेवढे पैसे नाहीत. जॅसमीन एका खासगी कंपनीत काम करते. तसेच तिच्याकडे फक्त 85 हजार रुपये आहेत. त्यामुळेच तिने ऑनलाइन मार्गातून लोकांना मदत मागितली.


  पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटो आणि व्हिडिओ...

 • Woman With 32K Breasts Receives Death Threats After Appealing For Online Help

Trending