आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉर्नस्टारने उलगडले अॅडल्ट मूव्हीजचे वास्तव; दररोज कमवतो लाखो, पण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान म्हणाला होता, की तो फिल्मस्टार नसता तर पॉर्नस्टार झाला असता. त्याचे हे वक्तव्य केवळ मस्करीचा भाग होता. पण, आपण कधी विचार केलाय, की पॉर्नस्टारचे आयुष्य खरोखर कसे राहते? अनेकांना वाटत असेल की पॉर्न स्टार म्हणजे, असंख्य महिलांसोबत सेक्स करणारा आणि लाइफ एन्जॉय करणारा स्टार असतो. पण, प्रत्यक्ष परिस्थिती काही औरच आहे. प्रसिद्ध पॉर्नस्टार कॅरन ली याने मुलाखतीमध्ये गतवर्षी पॉर्नस्टारच्या रिअल लाइफवर प्रकाश टाकला होता.

 

एका मुलाचा बाप आहे हा पॉर्नस्टार
- कॅरनने सांगितल्याप्रमाणे, त्याचे खरे नाव अॅडम असून तो एका मुलाचा बाप आहे. त्याची पत्नी क्रिस्टन प्राइस सुद्धा एक पॉर्नस्टार आहे. तरीही, त्यांची सेक्स लाइफ चांगली नाही.
- कॅरन म्हणतो, पॉर्न मूव्हीजमध्ये शूटिंग करणे अत्यंत थकवा देणारे काम आहे. कित्येक तास शूटिंग केल्याने माणसाचा दुसरे काही करण्यात उत्साह राहत नाही.
- तो दिवसाला 2.58 लाख रुपयांची कमाई करतो. अशात त्याने दररोज काम केल्यास त्याची वार्षिक कमाई 9.6 कोटींच्या घरात जाईल. 


पॉर्न मूव्हीज बनवणे एक आव्हान
- कॅरनने सांगितले, पॉर्न मूव्हीज तयार करण्यासाठी सलग 3 तास शूटिंग करावे लागते. एवढेच नव्हे, तर ही शूटिंग सुरू असताना सेटवर सरासरी 30 हून अधिक लोक असतात.
- शूटिंगच्या ठिकाणी सेटवरच मेकअप आर्टिस्ट फोनवर खेळताना किंवा साउंड आर्टिस्ट एखादे पुस्तक वाचत बसलेले दिसून येऊ शकतात. 
- आसपासचे वातावरण इतके चेतनाशून्य असते, की पॉर्नस्टारला उत्तेजित होणेच एक खूप मोठे आव्हान आहे. 
- एका आउटडोर शूटिंगचा किस्सा त्याने सांगितला. त्याला गार्डनमध्ये बर्फाळ ठिकाणी बसून शूटिंग करावे लागले. त्या ठिकाणी इतकी थंडी होती की त्याचे बोट तात्पुरते निष्क्रीय झाले होते. 


नेहमीच जिवाला धोका
- कॅरनने सांगतो, की एका पॉर्नस्टारचे आयुष्य नेहमीच धोक्यात राहते. कारण, त्याला कुठल्याही सहकाऱ्यासोबत सेक्स करावे लागते. 
- अशात संक्रमण आणि एचआयव्हीसारखे गंभीर रोग सुद्धा होऊ शकतात. तरीही आणप नेहमीच पूर्णपणे सुरक्षित शारीरिक संबंध बनवतो असा दावा त्याने केला. 
- एका अॅडल्ट स्टारला 10 ते 14 मिनिटांनी एकदा एचआयव्ही टेस्ट करणे आवश्यक आहे.
- कॅरनने सांगितल्याप्रमाणे, त्याचे नाव अॅडम असले तरीही पॉर्न इंडस्ट्रीत तो कॅरन या नावाने ओळखला जातो. खासगी आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य अशा दोन लाइफ तो जगतो. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, कॅरन आणि त्याच्या सहकाऱ्यांचे काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...