आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SHOCKING: ज्या पत्नीसोबत 19 वर्षे राहत होता ती चक्क पुरुष निघाली...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - बेल्जियमच्या नागरिकासोबत जे घडले त्यावर विश्वास करणे कठिण आहे. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर एकाकी पडलेला 64 वर्षीय व्यक्ती आपल्या आयुष्यात जोडीदाराचा शोध घेत होता. त्याच दरम्यान तो पहिल्याच नजरेत एका इंडोनेशियन महिलेच्या प्रेमात पडला. त्याच महिलेशी त्याने विवाह केला. त्यांच्या लग्नाला चक्क 19 वर्षे उलटली. परंतु, जिच्यासोबत तो गेली 2 दशके राहत होता तिने आयुष्यातील सर्वात मोठा शॉक दिला. बेल्जियमच्या त्या व्यक्तीने ज्या महिलेशी लग्न केले, ती एकेकाळी पुरुष होती.

 

असे आहे प्रकरण...
> बेल्जियमचा नागरिक जेनने एका इंटरव्यूमध्ये यासंदर्भात खुलासा केला आहे. आपल्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्याने मोनिका नावाच्या महिलेशी विवाह केला. त्यांचे संसार अगदी सुखद सुरू होते. 
> जेनने सांगितल्याप्रमाणे, ते एकमेकांना प्रत्येक बाबतीत समूजन घेत होते. पण, जेन जेव्हा तिच्याकडून अपत्यांची मागणी करायचा तेव्हा बहणा करून ती टाळा-टाळ करायची. पहिल्या पत्नीपासून दोन मुले असताना त्यांचाच योग्य सांभाळ करू असे ती नेहमीच म्हणायची.
> पण, 19 वर्षांनंतर जेनला पत्नीबद्दल जे काही कळाले ते तो आयुष्यभर विसरणार नाही. मोनिकाच्या नातेवाइकाकडूनच त्याल ही धक्कादायक माहिती मिळाली.
> काही दिवसांपूर्वीच जेन आणि मोनिकाच्या एका नातेवाइकाची भेट झाली. जेनने आपली पत्नी मोनिकाबद्दल त्या नातेवाइकाला सांगितले. पण, त्या नातेवाइकाने आपल्या नात्यात कुणीही मोनिका नाही असे स्पष्ट केले. 
> ज्या कपलच्या मुलीबद्दल जेन चर्चा करत होता त्यांना एक मूल झाले होते. ती मोनिकाच होती. मोनिका एक मूल म्हणून जन्मली होती. पण, नंतर तिने आपले जेंडर ऑपरेशन करून बदलले आणि स्त्री बनली.
> पत्नी मोनिकाला याबद्दल जेव्हा विचारणा केली तेव्हा ती भावूक झाली. सध्या जेन आणि मोनिका एकाच घरात वेग-वेगळ्या खोल्यांमध्ये राहतात. तसेच जेन यांनी तिला दूर जाण्यास सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...