आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: येथे रस्त्यावरूनच उडतात विमान, असा आहे रोजचा नजारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिन - आतापर्यंत आपण व्यस्त रस्त्यांवरून रेल्वे किंवा ट्रॅम जाताना पाहिले असेल. पण, जर्मनीत एक असे ठिकाण आहे जेथे भर रस्त्यावरून चक्क विमान उड्डान घेतात. जर्मनीच्या Schkeuditz Airport या विमानतळाला लेपशाश किंवा हाले एअरपोर्ट म्हणूनही ओळखले जाते. दू-दूरुन लोक या रस्त्यावरून विमान उडताना पाहण्याचा क्षण पाहण्यासाठी येतात. 

 

- विमानतळ अतिशय व्यस्त असल्याने विमान चक्क बीझी रोडवरून काढले जातात. गेल्या वर्षभरात या विमानतळावरून 70 हजारांहून अधिक फ्लाइट्सने उड्डान घेतले आहे. या विमानांमधून 2.3 कोटी लोकांनी प्रवास केला. वाढते विमान ट्रॅफिक पाहता दोन ब्रिज कनेक्ट करण्यात आले आहेत. 
- एअरपोर्टला लावलेल्या एका ब्रिजवरून विमान टेक ऑफ करतो. यामुळेच विमानांना मोटरवे पर्यंत पोहचण्याचा मार्ग मिळतो. अशा प्रकारचे ब्रिज लावल्याने वेळ आणि 3 किमीच्या इंधनाची देखील बचत होत आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...