आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा-पुन्हा पाहावेसे वाटतील मॉडर्न रशियाचे हे सुंदर PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंट पीटर्सबर्ग - येथील प्रसिद्ध फोटोग्राफर अॅलेक्झांडर पेट्रोसयान (Alexander Petrosyan) यांनी नुकतीच फोटोद्वारे रशियातील लोकांची वेगळी लाईफ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या फोटोद्वारे त्यांनी एकीकडे येथील सौंदर्य दाखवले आहे, त्याचप्रमाणे दुसरी कुरुप बाजूही दाखवली आहे. त्यांनी क्लिक केलेले काही फोटो आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत.

 

अनेक वर्षांपासून करत आहेत फोटोग्राफी...
अॅलेक्झांडर 2000 पासून रशियामध्ये फोटोग्राफी करत आहेत. यादरम्यान ते गल्लोगल्ली फिरले आणि त्याठिकाणची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ते म्हणाले मला याठिकाणच्या प्रत्येक जागेची माहिती आहे. ते म्हणाले, मी जेव्हाही घरातून निघतो, तेव्हा माझा कॅमेरा माझ्या बरोबर असतो आणि प्रत्येक क्षण कॅप्चर करण्याचा माझा प्रयत्न असतो. फोटोमध्येही तसेच आपल्याला पाहायला मिळेल.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटोग्राफरने क्लिक केलेले Photos..

बातम्या आणखी आहेत...