आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन - ब्रिटिश एअरलाइन्समध्ये काम करणारी एअरहोस्टेस आता पॉर्न स्टार बनली आहे. एअरहोस्टेसच्या नोकरीने तिला सतत प्रवास करावा लागत होता. त्यामुळे, प्रचंड थकवा यायचा असे सांगत तिने आपले नवे करिअर निवडले आहे. ब्रिटिश एअरलाइन्समध्ये 2 वर्षे फुल टाइम काम करणारी लॉरा बरबेक आता फुल टाइम पॉर्न स्टार झाली आहे. ती एका वेब चॅनलवर वेबकॅमवरून लाइव्ह स्ट्रिप शो करते. पॉर्न इंडस्ट्रीत तिला लॉरा लेन या नावाने ओळखले जाते.
विमानातच सुरू केले होते हे काम!
- ब्रिटिश एअरलाइन्समध्ये ती गेल्या 2 वर्षांपासून कार्यरत होती. लॉराने याच एअरलाइन्समधून आपले प्रोफेशनल ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते. पण, छोट्या आणि लांब पल्ल्यांच्या सततच्या विमान प्रवासामुळे ती कंटाळली होती.
- ब्रिटिश दैनिक डेली मेलशी संवाद साधताना लॉराच्या एका माजी महिला सहकाऱ्याने काही खुलासे केले. लॉरा एक वेबकॅम पॉर्न स्टार बनल्याचे ऐकूण ती हैराण झाली.
- कारण, वेबकॅमवर लाइव्ह स्ट्रिप (कपडे काढणे) तिला आवडत होते. एअरहोस्टेसचे काम करत असतानाच तिने एक लॅपटॉप आणि वेबकॅम विकत घेतले होते. प्रत्येक फ्लाइटमध्ये ती वेबकॅम आणि लॅपटॉप आपल्यासोबत ठेवायची.
- वेबकॅम पॉर्न स्टार खास टीव्ही चॅनल आणि वेब चॅनलवर हायर केल्या जातात. काही जणी स्वतः खासगी चॅनलच्या माध्यमातून काम करतात. यात ग्राहकांना वेबकॅमची लिंक देऊन आयडी आणि पासवर्ड तयार करायला सांगितले जाते. त्याच लिंकवर ग्राहकांना दर सेकंदाने किंवा सेशन प्रमाणे पैसे मोजावे लागतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, लॉराच्या इंस्टाग्रामवरून तिचे आणखी काही फोटो...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.