आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सेक्स गेम'च्या नावाखाली सुरु होती अशी पार्टी, पोलिसांची पडली रेड आणि नंतर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंबोडियाच्या पोलिसांनी एका पूल पार्टीवर छापा टाकला आणि 23 जणांना अरेस्ट केले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की येथे सर्व तरुण-तरुणी सेक्स गेमचा खेळ करत होते. ही फार धक्कादाक घटना आहे. कंबोडियात एक फोटो व्हायरल झाल्यानंतर पूल पार्टीमध्ये सेक्स गेम सुरु असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी एका व्हिलावर छापा मारला आणि हा धक्कादाक प्रकार समोर आला. 

 

पकडलेले म्हणाले आम्ही निर्दोष
- ज्या फोटोच्या आधारे पोलिसांनी लोकांना अटक केली आहे तो फोटो जूना असल्याचे म्हटले जात आहे. अटक करण्यात आलेले तरुण-तरुणी ब्रिटनचे आहेत, ते म्हणाले तिथे तसे काहीही झाले नव्हते. ती फक्त एक पूल पार्टी होती. तरुण-तरुणींनी पोलिसांवरच आरोप केला की त्यांना जबरदस्तीने अटक केले आहे. 

 

23 जणांना केले टॉर्चर 
- या घटनेनंतर घरी परतलेल्या टॉम जेफरीने माध्यमांना सांगितले की कंबोडिया पोलिसांनी त्याच्यासह पकडलेल्या सर्वांना खूप टॉर्चर केले. सेक्स गेमच्या आरोपात पकडल्यानंतर पोलिसांनी त्यांना जनावरांप्रमाणे वागणूक दिली. 
- टॉम म्हणाला, आम्हाला पकडल्यानंतर एका अनोळखी ठिकाणी घेऊन गेले. तिथे एका छोट्या रुममध्ये 23 जणांना कोंबून-कोंबून डांबण्यात आले. तिथे टॉयलेटसाठी एक छोटे होल होते. त्या ठिकाणी श्वास घेण्यासही त्रास होत होता. कित्येक दिवस आम्हाला त्या नरकात डांबून ठेवले गेले. 

 

जॉब सोडून घरी परतला टॉम 
- पोलिसांच्या अशा टॉर्चर नंतर टॉम त्याचा जॉब सोडून इंग्लंडला परत आला आहे. 
- टॉम कंबोडियातील एका प्रसिद्ध बारमध्ये बारटेंडर म्हणून काम करत होता. 
- टॉमचे म्हणणे आहे की तिथे पूल पार्टी होत होती, मात्र पोलिसांनी आरोप केला तसे तिथे काहीही सुरू नव्हते. अरेस्ट करण्यात आलेले सर्व जण पोलिसांच्या यातनांनी हैरान झाले आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, सोशल मीडियावर या ग्रुपचे व्हायरल झालेले फोटो...   

बातम्या आणखी आहेत...