आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Couple Accused Of Raping 12 Year Old Daughter Told Police They Wanted To Train Her And Better Us Than Some Maniac

आईच दररोज पप्पांच्या बेडवर झोपवायची, 12 वर्षीय मुलीने सांगितली आपबिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को - रशियात एका पती-पत्नीला आपल्याच 12 वर्षीय मुलीवर दररोज बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आई सुद्धा आपल्या मुलीवर अनैसर्गिक कृत्य करून तिला यातना द्यायची. या दोघांनी मिळून पीडितेवर डिसेंबर 2016 पासून मार्च 2017 पर्यंत दररोज बलात्कार केला. 

 

- पीडित मुलीने सांगितल्याप्रमाणे, आईच दररोज तिला बळजबरी घेऊन पित्यासोबत एकाच बेडवर झोपवायची. ऐकण्यास नकार दिला, की आई सेक्स टॉइझचा वापर करून तिच्या अनैसर्गिक कृत्य करत यातना द्यायची.
- पोलिसांनी या दांपत्याला अटक केली तेव्हा का? चे उत्तर टाळके फिरवणारे होते. आपण आपल्या मुलीला प्रौढ वयासाठी ट्रेनिंग देत होतो. आणि दुसऱ्यांनी काही करण्यापूर्वीच आम्हीच केलेले बरे असे उत्तर त्यांनी दिले आहे. पीडितेनेच आपल्यावर घडलेला अत्याचार पोलिसांकडे मांडला आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, काय आहे प्रकरण आणि असा झाला खुलासा...