आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या जुन्या फोटोत लपले होते एक रहस्य, समजल्यावर बसला नशिबावर विश्वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैरोना डावीकडून तिसरी. - Divya Marathi
वैरोना डावीकडून तिसरी.

लंडन- येथील एका जोडप्यासोबत अशी घटना घडली ज्यामुले त्याचा नशिबाबर विश्वास बसला. Verona आणि त्यांचे होणारे पती Miranda एक दिवस घरात बसुन आपले जुने फोटो पाहत होते त्याच वेळी त्यांची वैरोनाच्या एका फोटोवर नजर पडली. तो फोटो पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. या फोटो वैरोना आपल्या लहानपणाच्या मित्रांसोबत समुद्र किनाऱ्यावर खेळत होती. त्याचवेळी तिच्या मागे मिरांडा पाण्यात खेळत होता. 

 

नशिबाने पहिलीच घडवली होती भेट
- वैरोना आणि मिरांडा यांची काही वर्षांपुर्वीच भेट झाली होती. काही वर्षांनंतर ही मैत्री प्रेमात बदलली. त्यानंतर दोघांचा साखरपुडा झाला. जेव्हापासून त्यांनी हा फोटो पाहिला तेव्हापासून त्यांचा नशिबावर विश्वास बसला.

- नशिबाने त्यांची लहानपणीच भेट घडवून आणली होती. दोघांनी एकमेकांना पाहिले होते. पण त्यांना माहिती नव्हते की नंतर ते पती-पत्नी होणार आहेत. 

- वैरोना यांच्या होणाऱ्या पतीने त्यांना सांगितले की त्या फोटोत मी सुध्दा आहे. त्यावेळी वैरोना यांचा यावर विश्वास बसला नाही. त्यावेळी मिरांडा यांनी त्याच दिवसाचे आपले जुने फोटो वैरोना यांना दाखवले त्यावेळी वैरोना या आश्चर्यचकीत झाल्या. 

- मेकअप आर्टिस्ट असणाऱ्या वैरोना यांनी सांगितले की, मी असे होऊ शकते याचा कधीच विचार केला नव्हता. मी असे ऐकले होते की, तुमचे ज्याच्याशी लग्न होणार आहे त्याला तुम्ही लग्नापूर्वी एकदा भेटलेले असता. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...