आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपणही करता ऑनलाइन शॉपिंग, तर एकदा आवश्य पाहा हे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - घरबसल्या शॉपिंग करण्याच्या मोहापायी लोक ऑनलाइन खरेदीला पसंती देतात. सोबत, कमी वेळ आणि मोठ-मोठ्या ब्रॅन्डवर तेवढेच मोठे डिस्काउंटने ऑनलाइन शॉपिंगचे आकर्षण वाढत आहे. पण, नावाजलेल्या शॉपिंग साइट्सवरून खरेदी करण्याचा सर्वांचा अनुभव चांगलाच असतो असे नाही. कित्येकवेळा वेबसाइटवर दिसणारी वस्तू प्रत्यक्षात मागवल्यानंतर वेगळीच निघते. काहींना साइझचा प्रॉब्लेम येतो तर काहींना खुर्च्यांचा सेट म्हणून खेळणी पाठवल्या जातात. अशाच काही त्रस्त ग्राहकांनी आपल्या शॉपिंगचे फोटो Bored Panda वेबसाइटवर अपलोड केले आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, ग्राहकांनी वेबसाइटवर पाहिलेला आणि प्रत्यक्षात मिळालेला प्रॉडक्ट...

बातम्या आणखी आहेत...